नाही. रूटीन सोनोग्राफीत सापडलेला, कोणताही त्रास न देणारा फायब्रॉइड बहुतेक वेळा फक्त लक्ष ठेवून पाहिला जातो.

जास्त पाळी, कमी हिमोग्लोबिन, दाब, दुखणं किंवा गर्भधारणेत अडचण असेल तर उपचार गरजेचा असतो. गर्भाशय वाचवायचं असेल तर लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक मायोमेक्टॉमीमध्ये फक्त फायब्रॉइड काढले जातात.

डॉ. कुणाल शिंदे यांचा संपूर्ण लेख इथे वाचा: https://www.loveyourbelly.in/pratyek-fibroid-che-operation-garjeche-aahe-ka/

कॉल किंवा WhatsApp करा 87 9722 9722.
Nov 19th, 2026 7:34 PM

Keywords